सामाजिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध असून गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, होळी हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
यात्रांचे व देवस्थानांचे गावाच्या सामाजिक एकतेत महत्त्वाचे स्थान आहे.
गावात मंदिर, समाजमंदिर, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य सेवा व वीज-पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत.
रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, घरकुल योजना, रोजगार हमी योजना अशा विविध विकास कामांसाठी ग्रामपंचायत सक्रियपणे कार्यरत आहे.
पारंपरिक ग्रामीण संस्कृती जपत असतानाच आधुनिक सुविधा स्वीकारत अनूर गाव हळूहळू प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
- गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
- महिला सभा
- प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत